बाहरी कुरूपता से उत्पन्न हीन भावना से कैसे छुटकारा पाएं?/ बाह्य कुरुपतेमुळे येणारा न्युनगंड कसा दुर करावा? Positive thinking

बाहरी कुरूपता से उत्पन्न हीन भावना से कैसे छुटकारा पाएं?/ बाह्य कुरुपतेमुळे येणारा न्युनगंड कसा दुर करावा? Positive thinking

बाहरी कुरूपता से उत्पन्न हीन भावना  से कैसे छुटकारा पाएं? Personality Development

 बाह्य कुरुपतेमुळे येणारा न्युनगंड कसा दुर करावा?

मराठी अनुवाद Marathi translation खाली पहा :-

हिंदी अनुवाद (hindi translation :-)

        इस समाज में बहुत से लोग हैं जो अपने शारीरिक बनावट, रंग, रूप, कद के अनुसार खुद का मूल्यांकन करते हैं। और हीन भावना से ग्रस्त हैं। यदि शरीर का रंग काला है, कद कम है, या मोटा है, तो उनके मन में खुद बारे में नकारात्मक(Negative Thoughts) विचार आते हैं। और अपने अंदर बसे सद्गुणों को (Virtues) प्रकट करने का साहस धीरे-धीरे कम होता है। यह नकारत्मक विचार (Negative Thoughts) आत्मविश्वास को भी कम करते है। और अगर वे लोग किसी काम में थोडा भी असफल हो जाते है, तो उस विफलता से पूरी तरह थक जाते हैं। और काम छोड देते हैं। उनके मन में नकारात्मक विचार (Negative Thoughts) घर कर जाते हैं। उनका दृढ़ विश्वास हो जाता है कि उनकी विफलता उनकी शारीरिक कमजोरी के कारण है। और ज्यादा सोचने से डिप्रेशन मे भी चले जाते है। इसलिए अपनीं शारीरिक कमियों पर विचार करके असफलता के कारणों का सावधानीपूर्वक अध्ययन करना चाहिए। खूबसूरत लोगों से अपनी तुलना करके खुद को कम आंकने के बजाय, आपको अपने आत्मसम्मान को बेहतर बनाने के तरीके खोजने की कोशिश करनी चाहिए। संस्कृत में एक कहावत है। गुणा सर्वत्र पुज्यते ।  सर्वत्र गुणों काही आदर किया जाता है, ना की सुंदरता का। और जो गुण आपके पा हैं वेहीं प्रशंसनीय हैं। इसका सफलता या अच्छे दिखने से कोई लेना-देना नहीं है। ऐसे बहुत सें लोग हैं जो दिखने में बिल्कुल साधारर हैं लेकीन उन लोगोने अपने गुणो सें, टॅलेंट से दुनियापर राज किया । । इसलिए लगातार सकारात्मक (Positive thinking) सोचें। नकारात्मक विचारों को छोड़कर हमेशा कुछ नया सीखने, देखने और सोचने का प्रयास करना चाहिए।

        बाहरी सौंदर्य से खुदको किसी और को कम आंकना चाहिए। इस विषय में एक पुराणकथा है कि, अष्टावक्र ऋषि अपने पिता के श्राप से शारीरिक रूप से अपंग थे। लेकिन उस समय उन्हें अध्यात्म का बडा दार्शनिक माना जाता था। एक बार वे जनक राजा की सभा में गए। उनके शरीर को आठ जगह मुड़ा हुआ देखकर सभा के सदस्य हंसने लगे। राजा भी हंसने लगा। यह देख मुनि अष्टावक्रही भी जोर-जोर से हंसने लगे। हर कोई चकित था। और पुरी राजसभा में शांती छा गयी । राजा ने आश्चर्य से पूछा, "में तो आपके टेडे-मेडे शरीर को देखके हंसी आइ किंतु आप भला क्यों हंस रहे हैं?" ऋषि अष्टावक्र ने कहां ‘‘मैं तुम सबकी बुद्धिहिनता पर हंसा ; क्यों कि तुम्हारी विवेकहिन(senseless) बुद्धी बाहरी शरीर को देखकर गुणो का मुल्यांकन कर रहीं हैं । राजा समझ गया ये कोई साधारण ब्राम्हण नहीं हैं । उसने उनकी क्षमा मांगी । ने विनम्रता से कहां, "ऋषिवर हमें क्षमा किजी, हमसे गलती हो गई।" और उन्होंने अष्टावक्र को आसन पें बिठाया। वहाँ अष्टावक्र ने उन्हें आध्यात्मिकता पर कुछ प्रवचन देकर अपनी विद्वता को सिद्ध किया। राजा सहित सभी ने उसे प्रणाम किया।

तो दोस्त इस कहानी का तात्पर्य है कि सफलता बाहरी कुरूपता पर निर्भर नहीं करती ।

        कहा जाता है कि महान कवि कालिदास सावले रंग के थे। और उनकी नाकनक्षा भी बहुत सुंदर नहीं था। फिर भी जब भी महाकवि का नाम लिया जाता है तो सबसे पहले कालिदास का नाम आता है। उन्होंने चार महाकाव्य लिखे। और पूरी दुनिया में मशहूर हो गए। इसलिए खुद के टेलेंट(talent) को पहचानें । हमारे अंदर बहुत गुण है उन्हे खोजने का प्रयास करें ।

       अब आप कहेंगे सकारात्मक कैसे सोचे, ऐसे बहुत से मोटिवेशनल वीडियो आपको यूट्यूब पर सर्च करने के बाद मिल जाएंगे, उन्हें सुनने, देखने से आप में कुछ तो बदलाव होगा ही। सकारात्मक विचार आएंगे ही

        आधुनिक मनोविज्ञान ने यह भी दिखाया है कि जो व्यक्ति लगातार सकारात्मक सोचता है उसका व्यक्तित्व अधिक प्रभावशाली होता है। अपने स्थान पर सकारात्मक ऊर्जा के साथ, वह अपने संपर्क में आने वाले लोगों में भी विश्वास पैदा करता है। आपको हर काम करते समय सके बारे में सकारात्मक सोचने की जरूरत है। आपको इस बारे में सोचना होगा कि आप इस काम को सरलता कैसे कर सकते हैं, ताकि आप बोर न हों। यह पहले सोचने के बादही उस काम को अंजाम दो।

आपनें अगर खुद को पहचान लिया तो दोस्तो जिंदगी बहुत ही आसान हैं लगने लगेगी ।

---------------------------------

 बाह्य कुरुपतेमुळे येणारा न्युनगंड कसा दुर करावा?

 मराठी अनुवाद :- Marathi translation

    या समाजात वावरताना बरेच लोक असे असतात की ते स्वतःची शारिरीक घडन, रंग, रूप, उंची यानुसार स्वतःचं मूल्यमापन करतात. आणि न्युनगंडाने ग्रासले जतात. देहाचा रंग काळा असेल, उंची कमी असेल, किंवा जाड असेल तर त्यांच्या मनात स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. आणि स्वतःच्या ठिकाणी असेले गुणांचे प्राकट्य करण्याचे धैर्य त्यांच्या ठिकाणी हळुहळु कमी होत जाते. त्यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. आणि एखाद्या वेळी जर काही करताना अपयश आलेच तर त्या अपयशाने पूर्णपणे खचून न जातात. त्यांच्या मनात नकारात्मक विचार घर करतात. आपले अपयश आपल्या शारिरीक कमतरतेमुळेच आहे अशी त्यांची ठाम समजूत होते. आणि अतिविचारान्ती ते डिप्रेशनमध्ये जातात. म्हणून तशा शारिरीक कमतरतेच्या विचारांना तिलांजुली देऊन अपयशाच्या कारणांचा बारीक अभ्यास केला पाहिजे. सुंदर दिसणाऱ्या लोकांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, आत्मविश्वास कसा वाढेल याचा प्रयत्न करायला पाहिजे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. गुणा सर्वत्र पुज्यते । सर्वत्र गुणच पुज्य मानले जातात. आणि आपल्या ठिकाणी असलेल्या गुणांचीच वाहवा होते. यश मिळवण्याचा आणि चांगल्या दिसण्याचा याचा अर्थार्थी संबंध नाही. असे कितीतरी लोक आपल्याला दिसतील की, ते दिसायला अगदीच साधारण असून आपल्या गुणामुळे ते प्रसिद्धीस पावले आहेत. म्हणून सतत सकारात्मक विचार करावा. नकारात्मक विचारांना बाजूला सारून नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा, पाहण्याचा, नवीन विचार करण्याचा प्रयत्न करावा.

बाहेरिल सौंदर्याने आपली वा पुढच्याची किंमत ठरवू नये, या विषयी एक पौराणिक कथा आहे की,  अष्टावक्र ऋषिंना त्यांच्या पित्याच्या शापामुळे शारिरीक व्यंग प्राप्त झाले होते. पण ते त्याकाळचे अध्यात्म शास्त्राचे तत्वविद मानले जात. ते एकदा जनक राजाच्या सभेत गेले. त्यांचे ते आठठिकाणी वाकलेले शरीर पाहून सभेत असलेले सभासद हसु लागले. राजाही हसायला लागला. ते पाहून ऋषि अष्टावक्रही मोठमोठ्याने हसायला लागले. ते पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. आणि शांत झाले. राजाने विचारले ‘‘आम्ही तर आपले हे देह पाहून हसलो, आपण काबरं हसले?’’ : अष्टावक्र म्हणाले, ‘‘ बाहेरील शरीर पाहून, गुणांची पारख करणाऱ्या तुमच्या बुद्धीची किव आली मला, म्हणून हसायला आले’’ : राजा मनात दचकला : तो विद्वान होता. त्याने नम्रतेने विचारले, ऋषिवर क्षमा असावी, आमचे चुकले.’’ आणि त्याने त्यांना बसावयास आसन दिले. तिथे अष्टावक्राने त्यांना अध्यात्म संबंधी काही प्रवचन करून आपली विद्वत्ता सिद्ध केली. राजासह सर्व त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. म्हणून मित्र हो! यश मिळवणे हे बाह्य कुरुप सुरूपतेवर अवलंबून नाही.

       असं म्हणतात की, महाकवी कालिदास सावळ्या रंगाचे होते. आणि त्यांचा नाकनक्षाही काही फार सुंदर होता असं नाही. पण असे असुनही जेव्हा जेव्हा महाकवींची यादी केली जाते तेव्हा सर्वात आधी कालीदासाचे नाव घेतले जाते. त्यांनी चार महाकाव्ये लिहिली. व सर्व जगात प्रसिद्धीस पावले. म्हणून आपल्या ठिकाणी असलेले गुण शोधण्याचा सतत प्रयत्न करावा.

       आता तुम्ही म्हणाल की, सकारात्मक विचार कसे करावेत, तर युट्युबवर अनेक असे मोटवेशनल व्हिडिओ तुम्हाला सर्च केल्यानंतर मिळतील की, ते ऐकल्याने, पाहिल्याने तुमच्या सकारात्मक विचारांना चालना मिळेल. आधुनिक मानसशास्त्रानेही असे सिद्ध केले की, जो सतत सकारात्मक विचार करतो त्याचे व्यक्तिमत्त्व इतरांनापेक्षा प्रभावी असते. त्याच्याठिकाणी असलेल्या सकारात्मक उर्जेने तो त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्येही आत्मविश्वास निर्माण करतो. प्रत्येक काम करताना त्याबद्दल सकारात्मक विचार करावा. की आपल्याला हे कामं सोप्प कसं जाईल, आणि कोणत्या पद्धतीने केले तर आपल्याला हे करतांना आळस, कंटाळा येणार नाही, हा सर्व विचार करून मग ते काम सुरु करावे.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post