मानसशास्त्रानुसार १२ अद्भुत गोष्टी - According to psychology, 12 wonderful things

मानसशास्त्रानुसार १२ अद्भुत गोष्टी - According to psychology, 12 wonderful things

 मानसशास्त्रानुसार १२ अद्भुत गोष्टी - According to psychology, 12 wonderful things

    मानसशास्त्र हे फार वेगळे शास्त्र आहे. फक्त लोकांशी बोलताना त्यांच्या हावभावातून हे माहिती करून घेणे की, ते आपल्या बोलण्याला किती गांभिर्याने घेत आहेत? किंवा कोणाला फक्त पाहूनच त्याच्या स्वभावाचा, वागण्या- बोलण्याचा अंदाज लावणे, किंवा आपले रहस्य लपवून ठेवणे कारण आपले कोणतेही काम पुर्णत्वाला तेव्हाच जाते जेव्हा आपण ते इतरांपांसून लपवून ठेवतो. या सर्व गोष्टी आपल्याला शिकणे आवश्यक असतात.

१) मानसशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती लहान लहान गोष्टींचे टेंशन घेऊन रडत असेल तर ती व्यक्ती खुनच हळव्या मनाची आणि मासूम असते. अशा व्यक्तीशी नेहमी प्रेमाने व गोड शब्दांची बोलावे.

२) मानसशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती आपल्या स्वप्नात येते तर त्या व्यक्तीला आपल्याला पाहण्याची तीव्र इच्छा असते.

३) आपल्याला जीवनाचा निर्भेळ आनंद तेव्हाच घेता येईल जेव्हा आपण इतरांशी स्वतःची तुलना करणे बंद करू

४) जो व्यक्ती डिप्रेशन मध्ये असतो तो कधीच आपल्या डोळ्यात डोळे घालून, नजरेला नजर मिळवून बोलत नाही.

५) कोणी काही सांगत असले तर त्याचे बोलणे शांततेने ऐकणे हे त्याच्या मनातील गोष्ट काढण्याचा प्रभावी उपाय आहे.

६) अति बुद्धीमान लोक जगातील निरनिराळ्या गोष्टींवर विचारांव विचार करतात, चिंतन करतात, आणि बुद्धीने कमजोर असलेले लोक इतरांच्या गुणा-दोषांवर चर्चा करून, इतरांच्या आयुष्यात डोकावून  आपलेच आयुष्य वाया घालवतात.

७) स्वतःशीच बोलल्याने आपला मेंदु अधिक सक्रिय होऊन उत्तम प्रकारे कार्य करू शकतो.

८) क्रोध हा जीवनात अनेक समस्या निर्माण करतो. म्हणून क्रोधावर नियंत्रन ठेवण्याचा प्रयत्न करावा. गीतेतही भगवंतांनी म्हटले आहे, क्रोधात्‌ भवति सम्मोहः सम्मोहात्‌ स्मृतीविभ्रम । क्रोधामुळे तात्पुरता का होईना बुद्धीभ्रंश होऊन आपण काय करतो आहे हे कळत नाही.

९) बुद्धिमान लोकांना मित्र कमी असतात. कारण ते सहसा आपल्याजवळ कोणाला फिरकू देत नाही. एकदम कुणावर विश्वास टाकत नाहीत.

१०) जर कुणाला आपण सहजासहजी मनातून काढू शकत नसलो तर समजावे की, आपणही त्या व्यक्तीच्या मनात घर केले आहे.

११) एक कॉम्प्युटर जितक्या गतीने काम करते त्यापेक्षा हजार पटीने आपला मेंदु काम करतो. कॉम्प्युटर आणि आपला मेंदू यात एक गोष्ट समान आहे ती म्हणजे कॉम्प्युटर कमांडवर चालतो आणि आपला मेंदुही आपण दिलेल्या सुचनानुसार काम करतो. आपण जसा विचार करू तसतसा तो काम करायला सुरूवात करतो. यामुळे काही लोकांचा ब्रेनवॉश करून त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी टाकल्या जातात जे करण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही.

१२) आपला मेंदु आपण थकल्यावर जास्त चांगल्याप्रकारे काम करतो. संशोधनानुसार ज्या व्यक्त काहीच न करता फक्त बसतात, झोपतात त्यांचा मेंदु उत्तम प्रकारे काम करत नाही. आणि जर आपण सतत काम करत असलो तर मेंदुही आपल्याला नवीन नवीन विचार स्फूरवून देतो.

 ***************

हिंदी अनुवाद :-

            मनोविज्ञान एक बहुत ही अलग विज्ञान है। जब आप लोगों से बात करते हैं तो आप उनके इशारों से बता सकते हैं कि वे कितने गंभीर हैं। या किसी के स्वभाव, व्यवहार, या गोपनीयता का अंदाजा सिर्फ उन्हें देखकर लग जाता है, या अपने रहस्यों को छुपा लेता है क्योंकि हमारा कोई भी काम पूर्णता की ओर तभी जाता है, जब हम उसे दूसरों से छिपाते हैं। ये सभी चीजें हमें सीखने की जरूरत है।

1) मनोविज्ञान के अनुसार यदि कोई व्यक्ति छोटी-छोटी बातों की टेंशन लेकर रो रहा है तो वह व्यक्ति बहुत ही नर्मदिल और मासूम होता है। ऐसे व्यक्ति से हमेशा दयालुता और विनम्रता से बात करें।

2) मनोविज्ञान के अनुसार यदि कोई व्यक्ति आपके सपने में आता है तो उस व्यक्ति में आपको देखने की तीव्र इच्छा होती है।

3) हम जीवन का पूरा आनंद तभी ले सकते हैं जब हम दूसरों से अपनी तुलना करना बंद कर दें

4) डिप्रेशन में रहने वाला व्यक्ति कभी भी आपसे आंख मिलाके बात नहीं करता।

5) अगर कोई कुछ कह रहा है, तो उसे शांति से सुनना उसके दिमाग से बात निकालने का एक प्रभावी तरीका है।

6) बहुत बुद्धिमान लोग दुनिया में अलग-अलग चीजों के बारे में सोचते हैं, और जो लोग बुद्धि में कमजोर होते हैं, वे दूसरों के गुण-दोषों पर चर्चा करके, दूसरों के जीवन में झाँक कर अपना जीवन बर्बाद कर देते हैं।

7) अपने आप से बात करने से आपका दिमाग अधिक सक्रिय हो सकता है और पूरी तरह से काम कर सकता है।

8) क्रोध जीवन में अनेक समस्याएँ उत्पन्न करता है। इसलिए अपने गुस्से पर नियंत्रण रखने की कोशिश करें। गीता में भी श्रीकृष्ण भगवान ने कहा है, क्रोधात्‌ भवति सम्मोहः सम्मोहात्‌ स्मृतीविभ्रम । हम नहीं जानते कि क्रोध के कारण उत्पन्न अस्थायी मनोभ्रंश के कारण हम क्या कर रहे हैं।

9) बुद्धिमान लोगों के पास मित्रों की कमी होती है। क्योंकि यह आमतौर पर अपने आस-पास किसी को नहीं आने देता। वे किसी पर बिल्कुल भी भरोसा नहीं करते हैं।

10) अगर आप किसी को आसानी से अपने दिमाग से नहीं निकाल सकते हैं, तो हो सकता हैं । आपने उस व्यक्ति के दिमाग में घर बनाया हैं।

11) आपका दिमाग कंप्यूटर के काम करने से हजार गुना तेज काम करता है। कंप्यूटर और आपके दिमाग में एक बात समान है कि कंप्यूटर कमांड पर चलता है और आपका दिमाग आपके द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार काम करता है। जैसा हम सोचते हैं वैसा ही काम करना शुरू कर देता है। नतीजतन, कुछ लोगों का ब्रेनवॉश किया जाता है और वे अपने सिर में ऐसी चीजें डाल देते हैं जो वे बिल्कुल नहीं करना चाहते हैं।

12) जब आप थके हुए होते हैं तो आपका दिमाग बेहतर काम करता है। एक शोध के अनुसार जो लोग बिना कुछ किए दिनभर बस बैठे रहते हैं या सो जाते हैं उनका दिमाग ठीक से काम नहीं करता है। और अगर हम लगातार काम कर रहे हैं तो दिमाग भी हमें नए विचार देता है।


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post